OpenShift vs Kubernetes
OpenShift आणि kubernetes यामधील मुख्य फरक समजून घेणे महत्वाचे आहे, विशेषत: जर तुम्ही क्लाऊड-नेटीव्ह Application development किवा Deployment मध्ये काम करत असाल. तर याबद्द्ल खाली दिल आहे. OpenShift आणि Kubernetes यांच्यातील तुलना
Kubernetes म्हणजे काय?
Kubernetes हे एक ओपेन-सोर्स कंटेनर ओर्केस्ट्रेशन प्रणाली आहे जे की कंटेनराइज्ड अॅप्लिकेशन्सना स्केल, deploy आणि manage करण्यासाठी वापरली जाते. जे की google नी डेव्हलप केली आहे आणि सध्या CNCF (Cloud Native Computing Foundation) कडून मेंटेन केली जाते.
OpenShift म्हणजे काय?
OpenShift ला RedHat कडून विकसित केलेली kubernetes आधारित एक कंटेनर अॅप्लिकेशन प्लॅटफॉर्म आहे. जे की kubernetes च वापर करते पण त्यावर अधिक features आणि सुरक्षा लेयर अॅड करून तिला एंटरप्राइज रेडी बनवते.
Kubernetes vs OpenShift (मुख्य फरक)
वैशिष्ट्य | Kubernetes | OpenShift |
|
|
|
Developer | Google (CNCF द्वारे मेंटेन) | RedHat |
Open-Source | पुर्णपणे ओपन-सोर्स | ओपन-सोर्स OpenShift Origin (OKD), पण OpenShift itself पुर्णपणे ओपन नाही |
GUI (Web Console) | बेसिक डॅशबोर्ड | Rich GUI आणि Developer Console |
CI/CD सपोर्ट | बाहेरून टूल्स वापरावी लागतात (जसे Jenkins) | इनबिल्ट CI/CD pipeline (Jenkins एकत्रीकरण) |
Security | Role-Based Access Control (RBAC) फोकस | अधिक सुरक्षित, default security policies आणि SELinux इंटिग्रेशन
|
Installation | अधिक configuration लागते | थोडे सोपे installation tooling (OpenShift Installer) |
Updates/Support | Community Support | RedHat चा Commercial सपोर्ट |
Networking | Network plugins वापरावे लागतात | OpenShift मध्ये in-built SDN (Software Defined Networking) |
Builds & Image Streams | Manual Builds | Inbuilt source-to-image (S2I) सपोर्ट |
सोप्या शब्दात
- Kubernetes हे एक प्लॅटफॉर्म आहे – जे की तुम्हाला कंटेनर manage करायला मदत करते.
- OpenShift हे kubernetes वर आधारित आहे पण हे अधिक वापरायला सोप, सुरक्षित आणि एंटरप्राइज साठी सज्ज आहे.
कोणता निवडावे?
वापरकर्ता प्रकार | सुचवलेले टूल |
स्टार्टअप्स/डेव्हलपर्स | Kubernetes (स्वत: कॉन्फिगर) |
एंटरप्राइज सुरक्षा-केंद्रित संस्था | OpenShift (सपोर्ट आणि सेक्युरिटीसह) |
जर तुम्हाला यापैकी कोणते टूल्स वापरायचे आहे ते तुम्ही आपल्या गरजेनुसार वापरू शकता.
